माजी आमदार श्री.विश्वासभाऊ नांदेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

”आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना ,
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
शुभेच्छुक :- विठ्ठलकाका शंकावार व परिवारकड़ूँन हार्दिक शुभेच्छा …( जेष्ठ व कट्टर शिवसैनिक ,कायर )