*शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनात”राजुरा येथे राजुरा काँग्रेस व राजुरा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून “.. राजुरा शहर बाजारपेठ बंद करण्यात आले…*
विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार ८८५५९९४००१.
*शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनात” राजुरा येथे राजुरा काँग्रेस व राजुरा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून “.. राजुरा शहर बाजारपेठ बंद करण्यात आले…*
आज दिनांक ०८डिसें.२०२० ला *शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाच्या* समर्थनार्थ ” राजुरा येथे राजुरा काँग्रेस व राजुरा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून “.. राजुरा शहर बाजारपेठ बंद करण्यात आले… शेतकरी वाचला तर जग वाचेल बळीराजाला बळ देण्यासाठी राजुरा शहरातील सर्वव्यापारी बांधवानी प्रतिष्ठान दुकान सर्व व्यापारी बांधवानी किसान भारत बंद ला प्रतिसाद दिला.

यावेळी दुचाकीने रॉली जुना बस स्टॉप पासून ते पंचायत समिती पर्यंत काढण्यात आली… यावेळी राजुरा तालुका राषट्रवादी तालुकाध्यक्ष श्री. संतोष भाऊ देरकरे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. एजाज भाई अहमद, राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री.आशिष यमनुरवार, राष्ट्रवादी युवक राजुरा तालुकाध्यक्ष श्री. आसिफ भाई सय्यद, रा.का. युवक शहर अध्यक्ष श्री. स्वप्नील बाजुजवार, श्री. मंगेश गुरनुले, श्री. विकास भाऊ देवालकर, श्री. धनराज भाऊ चिंचोलकर, श्री. विनोद चाहरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर उपाध्यक्ष श्री. रखिब शेख, उपाध्यक्ष श्री. राजू भाऊ ददगाळ, संघटक सचिव श्री. संदीप पोगला, महासचिव श्री. प्रसाद देशमुख, महासचिव श्री. अंकुश भोंगळे, रोहित दादा विचार मंच तालुकाध्यक्ष श्री. सुजित भाऊ कावळे, बळवंत भाऊ ठाकरे, काँग्रेस चे पदाधिकारी श्री. आकाश भाऊ मावलीकर,शहानवाज भाई कुरेशी, सय्यद साबीर भाई व मोठ्या संख्येनी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते…




