सविधान देशाची शान..
सविधान देशाची शान..
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली
शीर्षक ::संविधान निर्माता
भारतीय संविधान निर्माता
भारतरत्न डाँ.आंबेडकर ते
बहुजन जनतेचा कैवारी
बारा तासाचे आठ तास करणारे ते
या भारत देशातच नव्हे
देश विदेशाचा कोहिनुर हिरा
एकमेव आदर्श विद्यार्थी ते
द सिम्बाल ऑफ नालेज खरा
स्त्रीची गरोदर रजा मंजुरी स्त्री
पुरुष समानतेचा हक्क
शिका संघटीत व्हा मंत्र देणारा
डांँ.बाबासाहेन आंबेडकर नेक
जातीयता बेड्या तोडुन
मानव एकसामान आहे
सर्व कुप्रथा मोडुन शिक्षण
मुलभुत हक्कासाठी लढले आहे
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे
हे छाती ठोकपणे सांगणारे
डाँ.बाबासाहेब आंबेडकर आहेत
समता बधुभाव स्थापण करणारे
ले. संगीता रामटेके पाटील
गडचिरोली



