“गाव तिथे राष्ट्रवादी” हा उपक्रम संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे त्या अनुषगाने आज कोहपरा येथे असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश*
विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार ८८५५९९४००१
“गाव तिथे राष्ट्रवादी” हा उपक्रम संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे त्या अनुषगाने आज कोहपरा येथे असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश*
*राष्ट्रवादी काँग्रेस ग्राम संवाद*
*असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश*

*दिनांक ०५ डिसेंबर २०२०*
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कोहपरा परिसरातील कार्यकर्त्यांचा ग्राम संवाद संपर्क अभियानांतर्गत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाअध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य विधानसभा प्रमुख श्री.अरुण निमजे यांच्या निर्देशानुसार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री.संतोष भाऊ देरकर, राजुरा शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार व शहर उपाध्यक्ष श्री.राजू भाऊ ददगाळ, महासचिव अंकुश भोंगळे, विहिरगाव चे शाखा सचिव श्री. स्वप्नील वाढई, यांच्या नेतृत्वात आज ग्रामीण भागातील कार्यकर्त्याची संवाद संपर्क बैठक कोहपरा येथे आयोजीत करण्यात आली होती.
या वेळी असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, कोपहरा चे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.कपिलदास आत्राम, श्री.बाळू पिदुरकर, श्री.आतिष मडावी, श्री.यशवंत कोटणाके, श्री.बंडू गेडाम, श्री.प्रजोल मडावी, श्री.ईश्वर मेश्राम, श्री.चेतन पिदुरकर, श्री.गजानन भलवे, श्री.नवनाथ वाढई, श्री.मयुर आत्राम, श्री.सागर आत्राम, श्री.अमर आत्राम, श्री.दत्तू पिदुरकर,श्री.शालिक मेश्राम, श्री.पुंडलिक कस्तुरे, श्री.श्रीकांत रेनगुंटलवार, श्री.दिलीप आत्राम, श्री.अक्षय मेश्राम, श्री.राजू मेश्राम, श्री.देवराव कोडापे, श्री.रोशन कोडापे व आशिष भलवे यांचेसह परिसरातील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व परीसरातील गावकरी उपस्थीत होते.




