आशिष भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला असे संचार करा की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की संपूर्ण सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहतच रहावा. आणि कर्म सारे करा कि तुमच्या कार्याचा लख्ख प्रकाश चोहीकडे पसरेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏 🎈
दमदार व्यक्तिमत्व,प्रेमळ स्वभाव रुबाबदार,दिलखुलास. आशिष यमनुरवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेछुक- विदर्भ 24 न्युज आणी टिम



