पोलीस बॉईज असोसिएशन पत्रकार संपादक श्री.आकाश हेमके साहेब यांची नागपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
वणी – नागपुर पोलीस बॉईज असोसिएशन मधे पत्रकार तसेच संपादक श्री.आकाश हेमके साहेब यांची नागपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवडकरण्यात आली . सदरील निवड संघटनेचे अध्यक्ष रवि भाऊ वैद्य महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री .विकास सुसर यांच्या संमत्तीने युवक राज्य संघटक प्रा.रवि अंभोरे यांनी केली.
या संघटनेच्या प्रयत्नाने पोलीसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण मिळाल आहे . सामाजिक,राजकीय ठिकाणी होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उचलणारी महाराष्ट्रातील एकमेव अराजकिय सामाजिक संघटना आहे . या निवडी बद्दल अध्यक्ष रवि भाऊ वैद्य ,विकास सुसर छबुराव ताके सखाराम भोजणे ,ज्ञानोबा धुमाळ, माणिक निमसे ,गोकुळ दाभाडे ,राज ठाकरे ,ज्ञानेश्वर तांबे , योगेश सुरळक,र संजय दांडगे ,विजया ताई बावदाने रीबाका रॉड्रीक्स ,सुनीला क्षत्रीय, कु. किरण जाधव यानीं अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



