ओबीसी विशाल मोर्चा चलो चंद्रपूर ….चलो चंद्रपूर ….
वणी – तमाम जिल्ह्यातिल जनतेला तालुका, ग्रामीण व शहरी ओबीसी बंधू आणि भगिनींना विनंती आहे की, गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर 2020 ला जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे होणार्या ओबीसीच्या विशाल मोर्चामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे अशी नम्र विनंती.
तरी आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी परिवारातील सदस्य तसेच मित्र मंडळींना या मोर्चामध्ये सहभागी करून या मोर्चाचे साक्षीदार व्हावे ! ही नम्र विनंती.
🙏 धन्यवाद 🙏
आपले विनीत ,
सोमैय्या पोलिटेकनिकल,चंद्रपुर.



