मारेगाव येथे बारा बलुतेदार समाजची बैठकीत

- आनंद नक्षीने यांची कार्यध्यक्ष पदी निवड…..
वणी -मारेगाव येथे बारा बलुतेदार समाज कृती समितीचे बैठक विधानसभा कार्याध्यक्ष प्रवीणभाऊ खानझोडे यांचं प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली ह्या बैठकीत बारा बलुतेदार समाजातील संघटन महत्वाचे आहे .
त्या साठी आपण आपली सामाजिक जाणीव जोपासून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला आपल्याला सर्वोतोपरी प्रयत्न करावयाचे आहे यावर विचार प्रवीणभाऊ खानझोडे व्यक्त केले तसेच गावागावात विखुरलेला समाज कसा एकत्रित करता येणार यासाठी सर्वानी वेळ देणं गरजेचं आहे.
त्यासाठी आज बैठकीत सर्वानुमते आज मारेगाव तालुका कार्यध्यक्ष आनंद नक्षीने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ह्या निवडीसाठी सर्वानी शुभेच्या दिल्या ह्या बैठकीत प्रवीणभाऊ खानझोडे कार्यध्यक्ष विधानसभा वणी ,राजुभाऊ तुरणकारसमन्वयक विशेष उपस्थिती म्हणून दिपकभाऊ कोकास, प्रमोद भाऊ मिलमीले तसेच मार्गदर्शक म्हणुन विठ्ठलराव चोधरी, समन्वयक सौरभ वानखडे, अविनाश चिंचोळकर ,प्रशांत नांदे,नगरसेवक प्रसिद्धी प्रमुख भास्कर राऊत ,सुभाष ताजने , विनोद मोते अजय धांडे, उपस्थित होते.