विदर्भ 24 न्यूज मुख्यसंपादक श्री.रूपचंद लाटेलवार यांना वाढदिवसाचा खुप खुप हार्दिक शुभेच्छा



वणी :-अख्या जगातील कोरोना त्यातच लाँकडाउन च्या वेळेस ज्यांनी लोकहितवादी कार्य केले अशाच लोकांचे स्वागत, सत्कार आणी अशा योध्या म्हणून वाढदिवस साजरे करण्यात आले .याप्रसंगी येथील मनमोकळ्या विचारनिधन एक मंनदानसुर , विदर्भ 24 चे निर्माता व मुख्यसंपादक श्री .रूपचंद लाटेलवार यांना वाढदिवसाचा खुप खुप हार्दिक शुभेच्या
शुभेछुक:- यवतमाळ विदर्भ24 न्यूज़ चे समस्त प्रतिनिधी….