झाडीपट्टीतील नाट्य कलावंत तथा माजी पोलीस पाटील रमेश पाटील देशमुख यांचे दीर्घ आजाराने निधन
झाडीपट्टीतील नाट्य कलावंत तथा माजी पोलीस पाटील रमेश पाटील देशमुख यांचे दीर्घ आजाराने निधन
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/
शिवनी:- गडचिरोली तालुक्यातील झाडीपट्टी नाट्य कलावंत तथा पोलीस पाटील म्हणून ओळख असलेले रमेश पाटील देशमुख यांचे आज दिनांक १८नोव्हेंबर२०२० ला दिर्घ आजाराने निधन झाले असून त्यांचं जन्म आरमोरी तालुक्यातील किटाळी येथे झाले परंतु मु.शिवणी ता.जि.गडचिरोली येथे त्यांचं संपूर्ण आयुष्य नाट्य कालवंत म्हणून ऐकच प्याला, झासीची राणी,डाकु संग्राम,जादुगर सन्नाटा,अयोध्येचा राजा,अश्या विविध प्रकारचे ५० नाटकांचे १०००चे वरून प्रयोग सादरी करणाबरोबर पुर्ण आयुष्य पोलीस पाटील म्हणून कार्य करत होते त्यांचे आज सकाळी निधन झाले असून शिवणी येथील जवडच असलेल्या नदी घाटावर दुपारी अंत्यविधी होणार आहे..



