राजगाठा चेक येथिल धानाचे पूंजने अज्ञात इसमाने जाळले
राजगाठा चेक येथिल धानाचे पूंजने अज्ञात इसमाने जाळले
विदर्भ24न्यूज
ग्रामीण प्रतिनिधी जेप्रा: मुख्यालय पासून जवळ असलेल्या मौजा राजगठा चेक येथील दादाजी गावतुरे यांची वनहक्क पट्याची धानाची गंजी 4 एकर अज्ञात व्यक्तीने जाळले सदर शेतकऱ्याची 60ते70 हजार रुपयाची नुकसान झालेली आहे.कोरोनाच्या काळात पैशाची जुळवा जुळव करत असताना सर्वसाधारण शेतकऱ्यांना कुटुंबांसाठी रक्ताच पाणी करणाऱ्या शेतकऱ्याची मोठी आर्थिक नुकसान झाली आहे तरी त्याची प्रशासनाने तात्काळ चोकशी करून शासनाने मदत करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य नेताजी गावतूरे यांनी केली आहे.



