बाम्हणी येथील धानाचे पुंजने अज्ञात इसमाने जाळले.
बाम्हणी येथील धानाचे पुंजने अज्ञात इसमाने जाळले..
विदर्भ 24न्युज
ग्रामीण प्रतिनिधी
जेप्रा:- मुख्यालयापासून जवळ असलेल्या मौजा राजगाटा माल येथील मंगरू पैका लेनगुरे शेतकऱ्याची शेती मैजा बाम्हणी येथील शेत शिवारात असून काल रात्री अज्ञात इसमाने द्वेष बुद्धीतुन सदर शेतकऱ्याचे धानाची 3 एकर ची पूजने जाळले आहे कोरोनाच्या काळात पैशाची जुळवा जुळव करत असताना सर्वसाधारण शेतकऱ्यांना कुटुंबासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या शेतकऱ्याची मोठीं आर्थिक नुकसान झाली आहे तरी त्याची प्रशासननी तात्काळ चौकशी करून शासनाने मदत करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य नेताजी गावतुरे यांनी केली आहे..



