वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू
वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू
जेप्रा:- मुख्यालयापासून 8 कि. मि. अंतरावर असलेल्या राजगाटा चेक (रईतवारी) येथील इसम नामे गोविंदा गावतुरे 57 हे दुपारी २ वाजता. जवळील झूडपी जंगलात धान बांधणीसाठी सिंध कापण्याकरिता गेलेला गोविंदा गावतुरे बऱ्याच वेळापासून घरी न आल्याने त्यांना शोधण्यात आले असता झुडपी जंगलात त्यांचे मृत्य अवस्थेत प्रेत आढळून आल्याने यांचेवर जंगलातील वाघाने हल्ला करून इसमाला जागिच ठार केले असल्याचे समजले. यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार असून गावात या घटनेबाबत हळहळ व्यक्त केल्या जात आहे..



