पोलीस बॉईज असोसिएशन ची रावेर येथे बैठक घेऊन कार्यकारणी केली जाहीर

पोलीस बॉईज असोसिएशन ची रावेर येथे बैठक घेऊन कार्यकारणी केली जाहीर
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी
जळगाव:- जिल्हाध्यक्ष नितीन ब्राम्हणे याच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली बैठकीचे प्रमुख आयोजन रावेर तालुका अध्यक्ष सिद्धार्थ झाल्टे यांनी करून कार्यकारणी गठीत करण्यात आली या बैठकीत विविध क्षेत्रातील अनुभव असलेल्या लोकांना पद देऊन जबाबदारी देण्यात आले,रावेर कार्यकारणी पुढील प्रमाणेरावेर तालुका अध्यक्ष सिद्धार्थ झाल्टे
जळगाव जिल्हासचिव गणेश पवार, शहरध्यक्ष शे सलीमुदीन शेफिरुद्दीन, सरचिटणीस शेख नजमुदिन शेख मुनीर, तालुका कार्याध्यक्ष अशोक अटकाळे, तालुका सचिव विजय धनगर, तालुका उपाध्यक्ष सागर तायडे, प्रसिध्दि प्रमुख गणेश भोई यांची निवड करण्यात आली,कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कार्याध्यक्ष अशोक अटकाळे यांनी केले.