Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये विविध पक्षातील युवकांचा प्रवेश.*

*🖌️ विदर्भ २४ डिजिटल न्युज आशिष यमनुरवार राजुरा तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१.
*राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये विविध पक्षातील युवकांचा प्रवेश.*


आज दिनांक २६ऑक्ट.२०२०ला राजुरा रेस्ट हाऊस मध्ये श्री. प्रसाद देशमुख,श्री. जफर खान,श्री. विदेश मांढरे(गोलू), असद बेग,श्री. कुणाल गंदाडे यांची आज राजुरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करण्यात आला. श्री. प्रसाद भाऊ देशमुख यांची राजुरा शहर महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली..🌹🙏🏻🌹⏱️ त्यावेळी तालुकाध्यक्ष श्री. संतोष भाऊ देरकर, तालुका युवक अध्यक्ष श्री. आसिफ भाई सय्यद,शहराध्यक्ष तथा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष श्री. आशिष यमनुरवार, उपाध्यक्ष श्री. रखिब शेख, शहराध्यक्ष युवक श्री. स्वप्निल भाऊ बाजुजवार, रोहित दादा पवार विचार मंच तालुकाध्यक्ष श्री. सुजित भाऊ कावळे, उपाध्यक्ष श्री. राजु भाऊ ददगाळ, सचिव श्री. विजय भाऊ कुंमरे, महासचिव श्री. अंकुश भोंगळे, रोहित दादा पवार विचार मंच चे शहराध्यक्ष श्री. ऑस्टिन सावरकर, शहरसंघटक सचिव श्री. संदिप भाऊ पोगला, राजुरा तालुका सोशल मीडिया सेल अध्यक्ष जहीर खान उपस्थित होते ..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!