*पोंभुर्णा पासून ३कि.मि.अंतरावर अपघात* 5 years ago 🔊 Listen to this बबन गोरंतवार विदर्भ 24 न्यूज मोबाईल न. 9420300051 *पोंभुर्णा पासून ३कि.मि.अंतरावर अपघात* पोंभुर्णा वरून टूव्हीलर घेऊन आक्सापूर कडे जाणारे,दुसरी टू व्हीलर घेऊन पोंभूर्णा कडे येणारा,या दोघांत टक्कर झाल्याने,दोघेही गंभीर जखमी आहेत. चंदन घोग्गुरवार चिंतलधाबा येथील जखमी व्यक्ती, समीर नैताम शिरसि बेरडी येथिल जखमी व्यक्ती आहेत. Continue Reading Previous राजूर आठवडी बाजारची नियोजीत जागा गेली कुठ ? मग जागा असेल तर राजुर येथील प्रशासनच अपघात होण्याची वाट बघत आहे का ?Next वणी येथे आय .पी .एल. क्रिकेट बेटिंग जुगारांवर डीबी पथकाची धाड़ More Stories नवेगाव येथील महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न 1 week ago नवेगाव येथील महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न 1 week ago *विमलताई महिला महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन* 2 weeks ago