Vidarbh24News

Latest Online Breaking News

स्वर्गीय प्रा.डॉ. संजय नाकाडे यांची रविवारी श्रद्धांजली सभा*

आशिष यमनुरवार विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१

*स्वर्गीय प्रा.डॉ. संजय नाकाडे यांची रविवारी श्रद्धांजली सभा*
चंद्रपूर: श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि गोंडवाना विध्यापिठ राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य तथा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उमदे वैक्तिमत्व स्वर्गीय प्रा.डॉ. संजय नाकाडे यांचे दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झाले.त्यांबद्दल दिनांक 18 ऑक्टोंबर 2020 रोज रविवार ला दुपारी 12 वाजता ऑनलाइन भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आलेली आहे या ऑनलाइन श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षा डॉ. अलका देशमुख तर विशेष उपस्थिती म्हणून भारतीय शिक्षण संस्था नवरगाव चे सचिव श्री सदानंद बोरकर,ज्ञानेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भाकरे आणि डॉ.पेशवे संशोधन फाऊंडेशनचे सचिव प्रा. डॉ. संदीप तोंडुलवार उपस्थित राहणार आहे तरी या ऑनलाईन श्रद्धांजली सभेमध्ये सर्व गोंडवाना विद्यापीठातील राज्यशास्त्र प्राध्यापक तथा मित्रमंडळ त्या सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठ राज्यशास्त्र मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!