राजुर इजारा गावातील सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट अशोक कुमार यादव यांचे निधन
🙏निधन वार्ता 🙏
वणी- तालुक्यातील राजुर इजारा गावातील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट अशोक कुमार यादव यांचे नागपुर येथे काल रात्री आजाराने दुःखद निधनाने गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे . गावातील प्रत्येक व्यक्ति आज सुन्न अवस्थेत आहे .गावातील नावाजलेला गायकी मधे रस असलेला कलावंत अशोक कुमार ह्या नावाने सुप्रसिद्ध एक वेगळी छवि असलेले व्यक्तिमत्व , आपल्या गायिकेतुन मंत्रमुग्द करणारे तसेच गावातील एक उत्तम असे पैथोलोजिस्ट म्हणजेच एक चांगला अष्टपैलु निघुन गेल्यामुळे त्यांचा परिवारात व गावात शोकांतिचे वातावरण पसरलेले आहे. सुशिक्षित व कलावंत यांचे आज निधन वार्ता गावात पसरली आहे. सध्या ते मेघदूत कॉलोनित राहत होते.त्यांचा मागे पत्नी व मुलगी , मोठा भाऊ, आई, वडील असा आप्तपरिवार आहे .
नावाजलेले पैथोलोजिस्ट स्मृ.अशोक कुमार यादव
यांना
भावपूर्ण श्रद्धांजली।
🙏🌸🙏



