जिल्हा बाल संरक्षण कक्ष महीला व बाल विकास विभाग गडचिरोली आणि चाईल्ड लाईन 1098 यांच्या संयुक्त विद्यमाने ” जागतिक बालिका दिवस साजर…
जिल्हा बाल संरक्षण कक्ष महीला व बाल विकास विभाग गडचिरोली आणि चाईल्ड लाईन 1098 यांच्या संयुक्त विद्यमाने ” जागतिक बालिका दिवस साजर…
आज दिनांक 11/10/2020 रोज रविवार ला जिल्हा बाल संरक्षण कक्ष महीला व बाल विकास विभाग गडचिरोली आणि चाईल्ड लाईन 1098 यांच्या संयुक्त विद्यमाने ” जागतिक बालिका दिवस” निमित्ताने बस स्थानक चामोर्शी येथे स्टॉल लावून बाल संरक्षणविषयी जनजागृती करून बॅनर लावून लोकांना बालकांची काळजी व संरक्षण करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली.
यावेळी उपस्थित रविंद्र बंडावार जि. बा. स.कक्ष गड. आणि दिनेश जुळा चाईल्ड लाईन टीम मेंबर गडचिरोली.
🙏🙏🙏🙏🙏🙏