*सावली शहरात भाजपा तालुका महामंत्री सतिश बोम्मावार तर्फे मास्क व सेफ्टी किट चे वाटप…*
*सावली शहरात भाजपा तालुका महामंत्री सतिश बोम्मावार तर्फे मास्क व सेफ्टी किट चे वाटप…*
सावली शहरातील काही प्रभागातील नागरिकांना कोविड19 चा सामना करण्यासाठी जवळपास ५००हुन अधिक मास्क चे वितरण संजय गांधी निराधार योजना तालुका अध्यक्ष तथा भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांचा नेतृत्वाखाली वाटप करण्यात आले.
सावली तालुक्यात व शहरात सद्या कोविड चे रुग्ण निघत त्यामुळे
सतर्क राहून दुरी राखा व
मास्क लावूनच बाहेर जा,
विनाकारण बाहेर फिरू नका,
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’
या मोहिमेत सर्वजण सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ही यावेळी सतीश बोम्मावार यांनी जनतेला केले.



