Vidarbh24News

Latest Online Breaking News

केंद्रीय निवडणुक आयोग मान्यता प्राप्त माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे चंद्रपुर जिल्हा महिला कार्याध्यक्ष पदी संगीता डाहूले यांची नियुक्ती

 

वणी- युवा तदफ़दार समाजसेविका संगीता डाहूले यांची नॅशनल सोशालिस्ट पार्टी NSP (U) संलग्न माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांची चंद्रपुर जिल्हा महिला कार्याध्यक्ष पदी आज दि.3/10/2020 रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थापक अध्यक्ष मा. अभिजीत आपटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. दिपक कांबळे यांच्यासह, राष्ट्रीय महासचिव मा. गोविंद भावे, समस्त विभाग आघाड्यांचे मार्गदर्शक मा. प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनार्थ, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मा. कमलेश शेवाळे यांच्यासह सर्व कार्यकारणी सदस्य यांच्या सोबत अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत चंद्रपुर येथील विदर्भ अध्यक्ष येथील प्रशांत रामटेके यांच्या शिफ़ारसिने चंद्रपुर महिला कार्याध्यक्ष पदी संगीता डाहूले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात चाललेला भ्रष्टाचार, पत्रकारांवर होणारे हल्ले असतील, बोकाळलेले अवैध धंदे, गोरगरीबांवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे.

संस्थापक अध्यक्ष मा. अभिजीत आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी समाजाच्या हितासाठी, भारतीय संविधानाला अभिप्रेत शास्वत विकासासाठी, सामाजिक न्याय हक्कांसाठी, संरक्षणासाठी, प्रशासकीय बेजबाबदारपणा असेल, अन्यायाच्या विरूद्ध वाचा फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही संघटना संपूर्ण देशभरात काम करत आहेत.

या नियुक्ती बद्दल यांना समस्त चंद्रपुर शहरवासियांकडून तसेच मित्र आणि नातेवाईक परिवारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!