Vidarbh24News

Latest Online Breaking News

मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचे आजपासून तहसीलसमोर आमरण उपोषण……

मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचे आजपासून तहसीलसमोर आमरण उपोषण…………

वणी- वणी येथे आज राजू उंबरकर यांचे तहसील समोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली.त्यांचा मागण्याचे निवेदन एसडीओना 1 ऑक्टो रोजी देण्यात आले होते .

वणी येथे उपजिल्हा रुग्णालय ,शासकीय कोविड सेंटर व ट्रामा केअर तात्काळ सुरू करण्याचा मागणी करत त्यातून आजपासून तहसील समोर आमरण उपोषणाला सुरूवात झालेली आहेत .मागील आठवड्यात मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत सात वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीत वर्धन झाल्याचा शासन निर्णय दाखवून स्थानिक आमदारांवर घणाघाती हल्ला चढवला होता

उपजिल्हा रुग्णालय याबाबत मनसेने सातत्याने पाठपुरावा केल्याने मनसेच्या मुद्दा असल्यामुळेच वणी येथील सत्ताधाऱ्यांचा जिव्हारी लागल्याचा आरोप करीत , निवेदनातून मागण्या पूर्ण न झाल्यास 5 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करणार असे पूर्णपणे जाहीर केले होते .परंतु हे निवेदन 1 ऑक्‍टोबर रोजी एक दिवस सुद्धा देण्यात आले होते .माहितीनुसार सात वर्षांपूर्वी राज्य शासनाने राज्यातील 34 ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन उपजिल्हा रुग्णालयात केले आहेत .

मात्र वणी रुग्णालयाची दशा मात्र जैसे थे ! .शासनाच्या नियमानुसार 30 खाटाचा ग्रामीण रुग्णालय ,50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे वर्धन केले मात्र, वणीत आतापर्यंत तशी कोणतीही सुविधा अद्यापही लागू करण्यात आली नाही.तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत आहे .दररोज वाढीव रुग्ण हे चिंतेचे कारण बनत आहे . प्रशासन ठोस उपाययोजना सुद्धा करताना दिसत नाही. ह्या सर्व बाबींचा विचार करत वणी येथील मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी वणी येथे उपजिल्हा रुग्णालय ,शासकीय कोविड सेंटर व ट्रामा केअर तात्काळ सुरू करण्याची मागणी करत आज उपोषणाला सुरुवात केली आहे .

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!