उत्तर प्रदेश हाथरस येथील मनीषा वाल्मिकीच्या हत्याकांडामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी निषेध दर्शविण्यात आला व कॅडल मार्च करण्यात आला.
आशिष यमनुरवार विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा शहर/तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१.
उत्तर प्रदेश हाथरस येथील मनीषा वाल्मिकीच्या हत्याकांडामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी निषेध दर्शविण्यात आला व कॅडल मार्च करण्यात आला.

दिनांक ०३ऑक्टोंबर २०२० ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा शहर, तालुका, युवक, महिला, रोहितदादा पवार विचार मंच तर्फे उत्तर प्रदेश हाथरस येथील मनीषा वाल्मिकी या दलित पिडीतीवर सामुहिक बलात्कार करून तिची निर्घृण पणे हत्या करण्यात आली हि घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे, हत्याकांडामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी निषेध दर्शविण्यात आला व कॅडल मार्च करून मोन करण्यात आला. त्यावेळी राजुरा तालुकाध्यक्ष श्री. संतोष देरकर, तालुका युवक अध्यक्ष श्री. आसिफ भाई सय्यद, राजुरा शहराध्यक्ष श्री.आशिष यमनुरवार युवक शहराध्यक्षक श्री.स्वप्निल बाजुजवार, रोहित दादा पवार मंच शहराध्यक्ष श्री. सुजित कावळे, शहरउपाध्यक्ष श्री.राजुभाऊ ददगाळ, शहर महासचिव श्री.अंकुश भोंगळे, श्री. अमोल ताठे व बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.




