*पोलिस स्टेशन पोंभुर्णा येथे शारदा/दुर्गा “नवरात्र”उत्सव निमित्त शांतता कमेटी,तंटा मुक्ती समिती,पोलिस पाटील,व शारदा/दुर्गा मंडळ सभासद यांची बैठक*
*पोलिस स्टेशन पोंभुर्णा येथे शारदा/दुर्गा “नवरात्र”उत्सव निमित्त शांतता कमेटी,तंटा मुक्ती समिती,पोलिस पाटील,व शारदा/दुर्गा मंडळ सभासद यांची बैठक*
*मा. नाईकवाड साहेब ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली*.
यावेळी *कोविळ19* चा प्रादुर्भाव होत असल्याने, अशा माहामारीत *शारदा/दुर्गा”नवरात्र” उत्सव* शांततेत, मास लाऊन, डिस्टन पाळून साजरा करेणे अनिवार्य आहे.
घटस्थापनेच्या व विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक किंवा बँडवाजा वाजवता येणार नाही.
आरती करतांनी पाच सभासद हजर राहून करावी,गर्दी होणार नाही याची काळजी घेणे मंडळाच्या सभासदावर राहील.
शासनाने दिलेल्या सर्व अटी शर्ती ,सर्व मंडळाला मान्य राहील,
असे ठाणेदार साहेब यांनी सांगितले.
यावेळी पोभूर्णा तालुक्यातील सर्व पोलिस पाटील,तंटा मुक्ती सभासद,शांतता कमेटी सभासद व शारदा/दुर्गा मंडळाचे सभासद उपस्थित होते