पोटगांव येथील प्रकाश पिलारे, ८ दिवसापासून बेपत्ता इसमाचा शोध
पोटगांव येथील प्रकाश पिलारे, ८ दिवसापासून बेपत्ता इसमाचा शोध
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/वडसा:- तालुक्यातील पोलीस स्टेशनं हद्दीतील मु.पोटगांव येथील रहिवाशी प्रकाश पिलारे, वय ४० वर्ष, ता.देसाईगंज वडसा जि.गडचिरोली, उंची ६ फिट , वर्णन सावडा, अंगावर शर्ट , पॅन्ट ,आहे. सदर इसमाची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे मिसिंग तक्रारीत नमूद आहे. ही व्यक्ती मनसीक संतुलन बिगडल्यामुळे व इतर कारनामुळे दि.२२/९/२०२० रोजी बेपत्ता (हरवले) आहे ज्यांना कुनाला ही व्यक्ती दिसल्यास त्यानी कृपया खालील मो.नंबर ला फोन करून माहिती द्यावी-9373045251/911246720, वडसा पोलिस स्टेशन ला मिसिंग अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. घरातील नातेवाईक ही मानसिक धक्क्यात वावरत आहेत. त्यातच त्याच्या परिवाराची प्रकृती चिंताजनक असल्याने ही छायाचित्रातील व्यक्ती कोणालाही दिसून आल्यास त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343



