तालुका काँग्रेस सिंदेवाही तर्फे आर्थिक मदत
शालीक मारोती बावणे कॅन्सर च्या आजाराने मृत्यू पावले असता श्रीमती प्रेमीला शालीक बावणे याना ५ हजार रुपयाची आर्थिक मदत म्हणून मा.ना.पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे काँग्रेस शहर अध्यक्ष सुनील भाऊ उट्टलवार तालुका युवा काँग्रेस अध्यक्ष मयूर भाऊ सूचक काँग्रेस नगरपंचायत गट नेता नरेंद्र भैसारे संचालक राईस मिल रमेश बोरकर काँग्रेस युवा कार्यकर्ता महेश मंडलवार ,कैलास लोखंडे देवराव पाटील लोखंडे, प्रकाश लोखंडे,प्रकाश सहारे, गुडू लोखंडे,बंडू भरडकर हे सर्व उपस्थितीत होते.


