चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे स्वागत..
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे स्वागत..
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/चंद्रपूर: जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून अरविंद साळवे सर यांनी आज चंद्रपूर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांनी स्वागत केले व पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा देऊन पोलीस बॉईज असोसिएशनच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आले. यावेळी पोलीस बॉईज असोसिएशनचे, शहर संघटक – साहिल मडावी,जिल्हा संघटक – सद्दाम अन्सारी, छोटू अन्सारी,राकेश काकोडे, मंथना नन्नावरे, प्रिया कांबळे, मोहसीन आमटे, वर्षा मॅडम, देविदास बोबडे, विवेक आत्राम, अनिल वैद्य, दिलीप ऊरकुंदे, आम आदमी पार्टीचे – सुनील भोयर उपस्थित होते.



