महाराष्ट्र पोलीसांचा आधार म्हणजे पोलीस बॉईज असोसिएशन, महाराष्ट्र पोलीसांसाठी प्रामाणिकपनाचा लढा..
चंद्रपूर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले पोलीस बॉईज असोसिएशनचे कौतुक
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/चंद्रपूर:जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सर यांची बदली झाल्याने त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कार्याध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने डॉ.महेश्वर रेड्डी सर यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी रेड्डी सरांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या कार्याचे भरभरून कौतुक करून पोलीस कर्मचाऱ्यांच्या समश्यासाठी वेळोवेळी निःस्वार्थ मदत करत राहा असे बोलून पोलीस बॉईज असोसिएशनला शुभेच्छा दिल्या, यावेळी पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे, शहर संघटक – साहिल माढावी, जिल्हा संघटक – सद्दाम सय्यद , सद्दाम अन्सारी, राकेश काकोडे, मंथना नन्नावरे, प्रिया कांबळे , मोहसीन आमटे, वर्षा मॅडम , देविदास बोबडे, विवेक आत्राम, अनिल वैद्य, दिलीप ऊरकुंदे, आम आदमी पार्टीचे – सुनील भोयर उपस्थित होते..

बातम्यांसाठी संपर्क साधा-9422645343



