Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी येथे अवघ्या काही दिवसातच दुचाकी चोराला डी.बी पथकाकडून अटक

वणी येथे अवघ्या काही दिवसातच दुचाकी चोराला डी.बी पथकाकडून अटक

वणी-वणी येथील छोरिया ले आउट मधील एक दुचाकी चोरीची घटना 2/9 /2020 रोजी घडली होती.सुरेश देवराव बल्की वय तीस वर्ष रा. गणेशपुर यांनी पोलिस स्टेशन वणी येथे 2/9 /2020 दुपारी 3 च्या दरम्यान ला छोरिया ले आऊट येथे दुचाकी क्रमांक एम .एच. 29.बीए 5842 ऊभी ठेवली असता ,अज्ञात चोरट्याने नेल्याचे समजते .परंतु 11/9/ 2020 रोजी वणी पोलीस स्टेशन येथे सुरेश बल्कि परत येऊन त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध रिपोर्ट
दिल्यावरून पोलीस स्टेशन वणी ,अ.प .क्र 835 /2020 कलम 377 भादवी अन्वये गुन्हा नोंद करून तपासाची चक्रे फिरवली असता. त्यात आरोपी सौरभ घनश्याम भटवलकर रा. सेवानगर यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई सदर डी.बी पथकाने 28.9.2020 केली . ही कार्यवाही सिने स्टाइल ने केली असे समजते.त्यांनी चौफुली रोडवर जाऊन आरोपीला पकडले व त्याचा कडून मोटरसाइकिल जप्त केली तसेच आरोपीवर गुन्हा दाखल केला.
वरील सदरची कार्यवाही उपवी पोअव /सुशील कुमार नायक,व.पोनी/ वैभव जाधव यांचे मार्गदर्शनात ड़ी.बी पथकचे पोउनी/ गोपाल जाधव , पोना/सुनील ,सुधीर पांडे ,रत्नपाल मोहाडे , अमित पोयाम , पंकज ऊंबरकर यांनी केली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!