Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुरा तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायत कडे फंड नसल्या मुळे रामपूरवासियांना त्रास सहन करावा लागत आहे-जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरज ठाकरे हे स्वखर्चातुन करिता आहे रस्त्याची दुरुस्ती…

आशिष यमनुरवार विदर्भ२४ डिजिटल न्युज राजुरा शहर तालुका प्रतिनिधी८८५५९९४००१

राजुरा तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायत कडे फंड नसल्या मुळे रामपूरवासियांना त्रास सहन करावा लागत आहे-जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरज ठाकरे हे स्वखर्चातुन करिता आहे रस्त्याची दुरुस्ती…

जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरज ठाकरे करणार रामपूर येथील वार्ड क्रमांक 1 मधील रस्त्याची स्वखर्चाने डागडुजी.

गेल्या अनेक महिन्यांपासून रामपूर येथील जुन्या वसाहतीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष होण्याच्या तक्रारी वाढत आहेत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे नवीन वस्तीकडे ग्रामपंचायतीचे लक्ष आहे परंतु जुन्यावसा दिन कडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे वारंवार ग्रामपंचायतीकडे तथा वाढ मेंबर यांच्याकडे पाठपुरावा करून देखील रस्त्याचे अवस्था ही जशास तशी आहे रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून मागणी करून देखील होत नसल्याचे पाहून रामपुर वासियांनी सुरज ठाकरे यांना संपर्क केला, सुरज ठाकरे हेदेखील लवकरच रामपुर वासी होणार असल्याने त्यांनी देखील त्यांची व्यथा ऐकून घेतली व ग्रामपंचायतीशी संपर्क करून सोमवारपर्यंत जर या खराब रस्त्याने बाबत निर्णय लागला नाही तर मी स्वखर्चाने हा खराब रस्ता ठीक करून देईल असे वचन रामपूर वासियांना दिले त्यामुळे रामपूर वास यांनीदेखील त्यांचे आभार मानले व त्यांच्या तात्काळ निर्णय देण्याच्या शैली बाबत आनंद व्यक्त केला….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!