येवली येथील मासेमार पुराच्या पाण्यात गेला वाहून
येवली येथील मासेमार पुराच्या पाण्यात गेला वाहून
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/ येवली: गडचिरोली तालुक्यातील १२ की.मी.अंतरावर असलेल्या येवली येथील मासे मारण्यासाठी गेलेल्या इसमाची पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना काल घडली आहे. गोविंदा मुका गेडाम ( ५५ ) असे बेपत्ता मासेमाराचे नांव असून गावातील नागरिकांकडून शोध चालू आहे..



