Vidarbh24News

Latest Online Breaking News

शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या ८६ व्या ज‌यंतीनिमित्त रक्तदान शिबिर.

शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या ८६ व्या ज‌यंतीनिमित्त रक्तदान शिबिर.

शेतकरी संघटना
रक्तदान शिबिराचे आयोजन
शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 3 सप्टेंबर 2020 रोज गुरूवारला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या कोरोनाच्या महामारीने जनता त्रस्त असताना डेंगू, मलेरिया, चिकणगुणिया सारख्या आजारांनी सुद्धा थैमान घातले आहे. अशा विपरीत परिस्थितीत रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीत आपण सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान करून राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा, ही नम्र विनंती.

*स्थळ* – राम मंदिर, जुना बस स्थानक राजुरा
*दि.* – 3 सप्टेंबर 2020
*वेळ* – सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत
*विनीत*
शेतकरी संघटना
शेतकरी महिला आघाडी
शेतकरी युवा आघाडी

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!