Vidarbh24News

Latest Online Breaking News

प्रलंबित असलेले DG लोन चे अर्ज तात्काळ निकाली काढा – पोलीस बॉईज असोसिएशन शाखा गडचिरोली जिल्हा यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

प्रलंबित असलेले DG लोन चे अर्ज तात्काळ निकाली काढा – पोलीस बॉईज असोसिएशन शाखा गडचिरोली जिल्हा यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/ गडचिरोली: एक वर्षांपासून महाराष्ट्रातील सुमारे 3000 च्या आसपास पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे प्रलंबित असलेले DG लोन तात्काळ देण्यात यावे या मागणीचे आज दिनांक ०२सप्टेंबर रोजी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशानुसार पोलीस बॉईज असोसिएशन शाखा गडचिरोली जिल्हा यांचे वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना – गडचिरोली जिल्हाध्यक्ष – गिरीश कोरामी,जिल्हा उपाध्यक्ष – आकाश ढाली,
जिल्हा सचिव – अक्षय उसेंडी,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष -श्रीकांत कोडापे,जिल्हा सहसचिव – मनोज धरणी,विधी सल्लागार – ऍड.सोनाली मेश्राम,शहर अध्यक्ष – अभिलाष येनगंटीवार,शहर उपाध्यक्ष – ओमप्रकाश वट्टी,आदी उपस्थित होते,
महराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यास काही समश्या असल्यास
प्रमोद तानाजी वाघमारे
संस्थापक अध्यक्ष
पोलीस बॉईज असोसिएशन
महाराष्ट्र राज्य यांनी खालील फोन नंबर ला संपर्क साधण्यास आव्हान केले आहे.
*मो* *9604972682* *8669838008*
जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!