विदर्भ 24 न्यूज चे तालुका/ग्रामीण प्रतिनिधी बना व आपल्या परिसरातील घडामोडींना प्रसिद्ध करा.
विदर्भ 24 न्यूज चे तालुका/ग्रामीण प्रतिनिधी बना व आपल्या परिसरातील घडामोडींना प्रसिद्ध करा.
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली : बारा लाख वाचकांनी पसंती दर्शवून विदर्भ 24 न्यूज सोबत काम करण्याची आपणास सुवर्ण संधी देत आहोत. विदर्भ 24 न्यूज हे वेब पोर्टल असून सर्वात तात्काळ अचुक बातम्या पोहचविणारे माध्यम आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात वाचक आहेत. विविध स्तरावरील बातम्यांना प्रसिध्द करतो. यासाठी आमचे जिल्हा/तालुका/ग्रामीण प्रतिनिधी तत्पर असतात. व्हाट्सअप, फेसबुक,विविध शोशल मीडिया च्या माध्यमातून आम्ही बातम्या, जाहिराती चालू घडामोडी पोहचविण्याचे काम करतो. यामुळे लाखो वाचकांपर्यंत तत्काळ माहिती व घडामोडी पोहचतात. त्या करिता जलदगतीने काम करण्यासाठी होतकरू,पत्रकाराचे जाण असलेले, घडामोडींची माहिती असणारे, काम करण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता आहे. आपल्या जिल्ह्यातील,व परिसरातील विदर्भ 24 न्यूज मधून बातम्या प्रकाशित करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याची सुवर्ण संधी देत आहोत. त्या करिता विदर्भ 24 न्यूज ला संपर्क साधण्यासाठी 👇
*🔹मुख्य संपादक*
*रुपचंद लाटेलवार*
*9960738676*
*🔹जिल्हा प्रतिनिधी*
*दिपक बोलीवार*
*9422645343* संपर्क साधा…
🌐अचूक निर्भीड सत्य 🌐



