राजुर मधे आणखी एक कोरोना पॉजिटिव्ह (राजुर गावातील सरपंचाद्वारा लवकरात लवकर खबरदारी घेत संपूर्ण प्रभाग क्र .६ सील करण्यात आले )
राजुर मधे आणखी एक कोरोना पॉजिटिव्ह (राजुर गावातील सरपंचाद्वारा लवकरात लवकर खबरदारी घेत संपूर्ण प्रभाग क्र .६ सील करण्यात आले )
वणी – वणी तालुक्यातील राजुर येथे आणखी एक कोरोना पॉजिटिव्ह .आधी शहरी भागात राहणा-या कोरोनाने आता ग्रामीण भागात पाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. ग्रामीण भागात सततची वाढणारी रुग्णसंख्येने ग्रामीण भागातील रहिवाशांची चांगलीच चिंता वाढवली आहे. त्यामुड़े राजुर गावातील सरपंचा प्रणीता मो.असलम यांचा खबरदारी ने लवकरात लवकर संपूर्ण प्रभाग क्र 6 सील करण्यात आले.
रोज कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्याकडे लोक आता दुर्लक्ष करताना दिसत आहे. मास्क न वापरणे, एकत्र येणे ,यामुळे कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासनाचीही व गावातील सरपंचाची सुद्धा चिंता वाढली आहे.