बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोली चे मुख्यमंत्र्याना निवेदन.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोली चे मुख्यमंत्र्याना निवेदन.
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/
गडचिरोली:-महाराष्ट्रातील ज्वलंत व धोरणात्मक विषयासोबतच राज्यातील अनु. जाती – जमाती चा आर्थिक बजेट, जिल्हा व तहसील स्तरावर वसतिगृह निर्माण, आर्थिक खाजगीकरण धोरनाचे दुष्परिणाम,मागास वर्गीय पदोन्नती यासारख्या समस्या ना घेउन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोली च्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फतीने मुख्यमंत्री यांना स्मरण निवेदन देण्यात आले. यावेळी BRSP गडचिरोली जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, युवा आघाडी चे प्रतीक डांगे, विधानसभा सचिव बोलीवार, अनुराग मेश्राम, सतीश दुर्गमवार उपस्थित होते.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343