वणी पोलिस विभागाचे स्तुतिमय नवीन फिरते मूर्ति विसर्जन उपक्रम
- वणी – वणी येथील गणेश मूर्ती विसर्जनासाठी वणी पोलिस विभागातर्फे विसर्जन रस्त्याची सुविधा करण्यात आली आहे वाढत्या कोणाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने गणेशोत्सव साजरा करण्याची साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे या नियमाचे पालन करीत वणी येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहेत.
- नियमानुसार गर्दी होऊ नये यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक एम कुमार राजकुमार यांच्या संकल्पनेतून ठाणेदार वैभव जाधव यांनी पोलिस विभागातर्फे आणि त्यासाठी विसर्जन उपक्रम राबविला आहे गणपतीचे विसर्जन घरच्या घरी करावे किंवा पोलिस विभागातर्फे निर्माल्य विसर्जन रथ तयार करण्यात आलेले आहेत वनी च्या सर्व जनतेस लाभ घ्यावा असे आवाहन वणीचे ठाणेदार यांनी केलेले आहेत या उपक्रमाला गर्दी कमी करून आपण सर्व मिळून करण्याचा या रोगाला हरवू शकतो असे मत त्यांनी सांगितले आहे




