74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत हालेवारा येते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत हालेवारा येते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत हालेवारा तसेच जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापूर आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम ग्रामपंचायत हालेवारा आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या दोन्ही ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित गावचे सरपंच वासुदेव गेडाम, सचिव कुळसंगे मॅडम, मुख्याध्यापक गोटा सर, संस्थेचे अध्यक्ष वैभव बुरनवार, परिचारिका विद्या कुकडकार,पपीता नारनवरे ,आशावर्कर गेडाम, मदतनीस मालता गेडाम तसेच ग्रा.प.सदस्यगण उपस्थित होते.



