Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोलीस कर्मचाऱ्याचे पेंडिंग गृह कर्ज (डी.जी. लोण) तात्काळ मंजूर करा मुख्यमंत्री यांना निवेदन..

पोलीस कर्मचाऱ्याचे पेंडिंग गृह कर्ज (डी.जी. लोण) तात्काळ मंजूर करा मुख्यमंत्री यांना निवेदन..

अन्यथा लोकशाही मार्गाने गडचिरोली जिल्ह्यात आंदोलनाचा इशारा-दिपक बोलीवार

विदर्भ 24 न्युज..
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली :- महाराष्ट्र राज्यात अहोरात्र जनसेवा साठी पोलीस कर्तव्य पार पाडत असतात त्याच पोलीसांना राहण्यास स्वतःचे घर नाही यांसाठी त्यानां अग्रीम मंजूर करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता मागील सरकार ने काही बँक सोबत करार करून डीजी लोण घर बांधणी अग्रीम मंजूर करून हजारो कर्मचाऱ्यांना वाटप केलेले आहे. नवीन नियमा प्रमाणे आगोदर प्लॅट किंवा घर विकत घेऊन त्यावर बँकेचे कर्ज घेतल्यानंतर शासनाचे अग्रीम मंजूर करण्यात येते, यापूर्वी पोलीसांनी आपला प्लॅट किंवा घर शासनास मॉडगेज गहाण खत करून घ्यावे लागतात या सर्व प्रोसिजर पूर्ण करून देखील मागील ९महिन्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना डीजी लोण देण्यात आले नाही, प्लॉट व घर लोन काढून खरेदी केल्यामुळे पोलीस सध्या त्याचे ईएमआय ९महिन्यापासून भरत आहे त्याचा आर्थिक ताण पडतो आहे. पोलिसांनी कर्जासाठी पूर्ण कागतपत्रे व प्रोसिजर पूर्ण केले असून सदरची फाईल मंत्रालयात बँकेसोबतच्या फक्त करार साठी बाकी आहे व याचा आर्थिक फटका पोलिसांना बसत आहे. सध्या आर्थिक परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी बँका घर लोन
घ्या म्हणून वरिष्ठाना भेटून सुद्धा पोलिसांची फाईल पेंडीग पडून आहे. मुख्यमंत्र्यांनी बँक सोबत व्यवहार करार करून तात्काळ पोलिसांच्या हक्काचे अग्रीम लोन डीजी लोण मंजूर करावे या करिता मुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे निवेदन देण्यात आले.
जर तात्काळ लोण म्हंजूर नझाल्यास लोकशाही मार्गाने जिल्ह्यात आंदोलन करू असा इशारा पोलीस बॉईज असोसिएशन गडचिरोली चे जिल्हा संघटक दिपक बोलीवार व पदाधिकारी यांनी दिला आहे..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!