राजुरा शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षा सौ.अर्चनाताई राजु ददगाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विवेकानंद नगरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
आशिष यमनुरवार विदर्भ २४ न्युज राजुरा शहर/तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१
*राजुरा शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षा सौ.अर्चनाताई राजु ददगाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विवेकानंद नगरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
*
आज राजुरा शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षा सौ. अर्चनाताई राजु ददगाळ यांचा वाढदिवसानिमित्त विवेकानंद नगरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व श्री.प्रमोद भाऊ हरणे यांचा राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करण्यात आला. त्यावेळी विवेकानंद नगर परिसरातील असंख्य महिला व राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सौ. उषाताई पारोदे,सौ.प्रविणाताई हरणे, सौ.शुभांगीताई तेलंग,सौ. छायाताई लंगडे,सौ.प्रमिला अमृतकर,कु. कांचनताई डाकरे,सौ.मनिषाताई ढवणे,सौ.राजापुरे,सौ.मटाले,सौ.संकुणताई तेलंग, सौ.अर्चनाताई सातपुते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष श्री. आशिष यमनुरवार, उपाध्यक्ष श्री. राजु भाऊ ददगाळ, श्री. रखिब भाई शेख, महासचिव श्री.अंकुश भाऊ भोंगळे, महासचिव श्री. ऑस्टिन सावरकर, सचिव श्री. विजय भाऊ कुमरे, संघटकसचिव श्री. संदिप पोगला श्री.प्रमोद भाऊ हरणे व समिर शेख.



