राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव ऑस्टिन सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा ग्रामिण रुग्णालय येथे फळ व बिस्किट वाटप करण्यात आले.
आशिष यमनुरवार विदर्भ २४ न्युज राजुरा शहर/ तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१
राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव ऑस्टिन सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा ग्रामिण रुग्णालय येथे फळ व बिस्किट वाटप करण्यात आले.

राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव ऑस्टिन सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा ग्रामिण रुग्णालय येथे आज सायंकाळी ५वा. ६० रूग्णांना फळ व बिस्किट चे वाटप करण्यात आले व केक कापून साजरा करण्यात आला वेळी राजुरा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री. डाखोळे सर, श्री. बांबोळे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष श्री. आशिष यमनुरवार, उपाध्यक्ष श्री. राजु भाऊ ददगाळ, उपाध्यक्ष श्री. रखिब भाई शेख, महासचिव श्री.अंकुश भाऊ भोंगळे, सचिव श्री. विजय भाऊ कुमरे, संघटकसचिव श्री. संदिप पोगला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री.आसिफ भाई सयद, शहर युवक चे श्री. स्वपनिल बाजुजवार, श्री.अंकुश कायरकर,बाळू संस्थेचे सदस्य श्री.अमोल ताठे, राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गौरव वासाड व बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.



