Vidarbh24News

Latest Online Breaking News

श्री साईनाथ विद्यालय मक्केपल्ली येथील यशाची परंपरा कायम..

-निकाल ९ २.६२ टक्के –

-सेविकांत दुधबावरे ८१.४० टक्के घेऊन शाळेतून प्रथम..

विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / चामोर्शी : तालुक्यातील श्री साईनाथ विद्यालय मक्केपल्ली येथील विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९ २.६२ टक्के लागला आहे. विद्यालयातून एस.एस.सी. २०२० परीक्षेला ३२ विद्यार्थी बसले होते. यात सेविकांत दुधबावरे या विद्यार्थ्यांने ८१.४० टक्के घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला, प्रियांशु वासेकर या विद्यार्थ्यांने ८१.२० टक्के घेऊन दुसरा क्रमांक पटकाविला तर प्रणय भट्टलवार या विद्यार्थ्यांने ७७ टक्के घेऊन तिसरा क्रमांक पटकावला आहे. इतर सर्वच विद्यार्थी चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले. सर्वच विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय आई वडील, शिक्षक वृंद कर्मचारी व शाळेचे मुख्यध्यापक टेकाम यांना दिले. शाळेचे मुख्यध्यापक, कर्मचारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अभिनंदन करून पुढच्या भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातम्या व लेख,जहिरातिसाठी संपर्क साधा-9422645343

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!