शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर व कॅरियर कॅम्पस नागपूर च्या वतीने ऑनलाईन दोन दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा.
आशिष यमनुरवार विदर्भ २४ न्युज राजुरा शहर/ तालुका प्रतिनिधी८८५५९९४००१
*शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर व कॅरियर कॅम्पस नागपूर च्या वतीने ऑनलाईन दोन दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*🌹🌹🌹
गडचांदूर:येथील शरदराव पवार कला व वाणिज्य
महाविद्यालय गडचांदूर आणि *कॅरियर कॅम्पस(CAREER CAMPUS) नंदनवन नागपुर*येथील प्रसिद्ध व अग्रगण्य स्पर्धा परीक्षा, बँक आणि सिविल सर्विस यांचे कोचिंग देणाऱ्या संस्थेच्या वतीने दिनांक 6 व 7 आगस्ट ला सकाळी 11 ते 1 या कालावधी दरम्यान विविध स्पर्धा परीक्षा(Comparative Exam) बँकिंग परीक्षा(Bank Exams) व सिविल सर्विसेस (Civil services)परीक्षा इत्यादी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन वर्कशॉप आयोजित करण्यात आलेला असून या वर्कशॉप मध्ये नागपूर येथील कॅरियर कॅम्पस या संस्थेतील अनुभवी व तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहे या कार्यशाळेचे उद्घाटन शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार सिंग यांचे हस्ते 6आगस्ट ला सकाळी 11 वाजता संपन्न होत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंक द्वारे नोंदनी करावी आणि दोन दिवसीय कार्यशाळेत सहभाग घ्यावा असे आवाहन IQAC व placement cell चे समन्वयक प्रा.डॉ.संजय गोरे व प्रा.डॉ. शरद बेलोरकर* यांनी यांनी केलेले आहे🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



