चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्यावतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त्य गरजु महिलांना अन्नधान्य किट वाटप.
महेश काहिलकर विदर्भ २४न्युज चंद्रपुर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्यावतीने
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त्य गरजु महिलांना अन्नधान्य किट वाटप
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, आदरणीय ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निराधार, मजूर कामगार, गरजूं महिलांना अन्न धान्य किट वाटप करण्यात आली यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ वैद्य, जेष्ठ नेते हिराचंदजी बोरकुटे राष्ट्रवादी महिला कांग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उइके,,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रियदर्शन भाऊ इंगळे, दीपक बुजाडे, माधुरी पांडे , सुमित्रा वैध, नंदा सोनूले, नीता पीपलसेंडे,
संजवणी तुभेकर व महिला उपस्थित होत्या.



