Vidarbh24News

Latest Online Breaking News

माऊट विज्ञान ज्युनिअर कॉलेज सावलीचा निकाल १०० टक्के

*माऊंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावली चा रोहीत रावळे तालुक्यांत प्रथम*
, माऊट विज्ञान ज्युनिअर कॉलेज चा निकाल १००टक्के
रमाबाई आंबेडकर कनिष्ठ कला महा.चा निकाल ८९ टक्के

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सावली द्वारा संचालित माऊंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावलीचा रोहीत रावळे याने ८३%  टक्के गुण  तालुक्यांत प्रथम आला आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने आंनलाईन बारावी चा निकाल घोषित करण्यात आला यामध्ये माऊंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.
स्थानिक सावली येथील माऊंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे १०० टक्के निकाल लागला आहे यात रोहीत रावळे याने ८३ .टक्के मार्क्स मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तर याच महाविद्यालयाची श्रवणी अभय दुधे हिला ८१ टक्के मिळाले आहेत ती दुसरी आहे‌, तसेच रमाबाई आंबेडकर कनिष्ठ कला महाविद्यालयाचा ८९ टक्के निकाल लागला आहे यात कला शाखेत प्रथम ८० टक्के तर द्वितीय संदोकार ७८ टक्के आहे,
यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल बोरकर, सचिव विशाखा चंद्रकांत गेडाम , तसेच संचालक मंडळ व प्राचार्य जे.जे.नगारे, प्रभारी प्राचार्य रामटेके ,शिक्षक व शिक्षकेतर वृंद , तसेच पालक वर्गांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत ‌

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!