लॉकड़ाऊंन कालावधिचे विजबिल माफ करण्यासाठी थेट विदर्भ राज्य आंदोलन समितीचे उर्जामंत्र्याना साकडे.
लॉकड़ाऊंन कालावधिचे विजबिल माफ करण्यासाठी थेट विदर्भ राज्य आंदोलन समितीचे उर्जामंत्र्याना साकडे.
लॉकडाउनमुड़े मागील तीन महिन्यापासून मीटर रीडिंग बन्द व घरपोच विजबिलाचे वाटप बन्द होते .लोकडाउनच्या कालावधीत लोकांचे व्यवसाय व रोजगार ठप्प पडल्याने आर्थिक स्रोतही बन्द झाले आहे .परिस्थितिपुढे हतबल होऊंन आर्थिक दुर्बलता आलेल्या सामान्य नागरिकांना आवाक्याबाहेर बिल आल्याने त्याने आता ह्या परिस्थित भरने कठिन झाले आहे. लोकांचे रोजगार गेलेले आहे तसेच रोजगार अजूनही उपलब्ध झालेला नाही . जनते जवड़ खायला पैसे नाही तर विज बिल कसे भरणार ? नैसर्गिक आपत्तिचा वेडेस राज्यसरकारने विदर्भातील जनतेचे 3 महीन्याचे बिल भरावे व विज बिल मुक्त करावे अन्यथा विज बिल भरणार नाही .तसेच काही मागण्या ख़लीलप्रमाने दिल आहे 1) कोरोनाकाडातील सम्पूर्ण विदर्भवासी यांचे विज बिल सरकारने भरून त्यांना विजबिल मुक्त करावे .2) 200 यूनिट पर्यंत विज बिल माफ करावे 3) शेती पम्पाचे विज बिल माफ करावे 4) विदर्भाला विज प्रकल्पाच्या प्रदूषणातून मुक्त करा वरील मागण्या त्वरित मान्य करा अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिति विदर्भ भर विजेसाठी तीव्र आंदोलन करेल असे निवेदन राज्य आंदोलन समितीने तवणी अभियन्ते मार्फ़त निवेदन श्री मा. नितिनजी राऊत , ऊर्जामंत्री ,महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.निवेदन देताना समितीचे……



