चंद्रपूर जिल्ह्यतील नववधू निघाली कोरोना पॉझिटिव्ह
चंद्रपूर जिल्ह्यतील नववधू निघाली कोरोना पॉझिटिव्ह
मुल तालुक्यातील जानाळा येथे 2 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबड माजली आहे, दोन दिवसापूर्वी जानाळा येथे लग्न संभरभ झाला होता या लग्नात सहभागी ऊर्जानगर येथील एक महिला आली होती ती महिला पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्या लग्न सोहद्यातील सर्वाचे आरोग्य यंत्रणेने लग्न सोहद्यातिल सर्वाचे स्वाब नमुने घेतले होते यापैकी वधू आणि तिच्या सोबतची एक महिला पॉझिटिव्ह आढळून आल्याने आज प्रशासनाने पॉझिटिव्ह येथे जाऊन या पॉझिटिव्ह महिलाच्या संपर्कातील स्वब घेणे सुरू केले. बेंबाळ येथील एक युवक कॉरोना पॉझिटिव्ह असल्याने आज मुल तालुक्यातील रुग्ण संख्या ही तीन झाली आहे



