भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तसेच सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तसेच सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण
चंद्रपूर-भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (नागपूर सर्कल)वृक्षारोपण सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण*
पंधरवडा (दि.२८ जून ते १२ जुलै २०२०) या उपक्रमात
सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर विभाग सहभागी होऊन गोंडराजा समाधी स्थळ, अंचल्लेश्वर मंदीर, अंचल्लेश्वर गेट जवळ चंद्रपूर या ठिकाणी स्वदेशी झाडांची रोपे व रोपांच्या सुरक्षतेसाठी टी गार्ड लावण्यात आले.
ही मोहीम केंद्र पुरातत्व विभागाचे अधिकारी मा.श्री विक्रांत कुमार.साहेब, श्री.प्रविन उंनदिरवाडे,प्रशांत दुबे
यांची उपस्थिती होती.
या वेळेस कार्यक्रमाला राखीताई कंचल्लावार महापौर मनपा,
वसंत देशमुख गट नेता महानगर पालिका, समाजसेवक संजुभाऊ कंचल्लावार , इत्यादींचे सहकार्य प्राप्त झाले.
कार्यक्रमाचा यशवितेसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण उपमंडल चंद्रपूर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच
मोहिमेतील सहभाग,शशिकांत भाऊ देशकर,दिलिप वासुदेवराव रिंगणे,प्रज्वल गर्गेलवार,अनुश्री घोटेकर,श्याम बोबडे,शुभम कोरम,केतन दुर्शेलवार,वैभव येरगुडे,साहिल असुदे,हर्षल येरवार,अभय जिंजीवाल,गौतम अभिनव, इत्यादींचे सहकार्य लाभले.



