विद्यापीठचे अंतिम सेमेस्टरच्या परीक्षा अखेर सप्टेंबरमधे – विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्णय
विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्णय:-
विद्यापीठ अनुदान आयोग म्हणाले की,अंतिम वर्षची परीक्षा सप्टेंबर मधे घेण्यात येईल . विद्यार्थ्यांचे प्रगतिचे हित लक्षात घेता यूजीसी ने निर्णय घेतला आहे की,इंटरमीडिएट विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पूर्वीच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंतर्गत मुल्यांकनाचा आधारे केले जाईल.यापूर्वी जे जुलै मधे घेण्यात आलेले अंतिम सेमेस्टर परीक्षा सप्टेंबर मधे घेण्यात येईल .असा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने केला आहे.गृहमंत्रालयाने विद्यापीठ व शैक्षणिक संस्थाना परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.परंतु या परीक्षा केंद्रीय आरोग्य व कुटुम्ब कल्याण मंत्रालयाचा मानक कार्यप्रणाली आणि विद्यापीठाचा शैक्षणिक वर्षाच्या अनुशंगाने असतील. ह्यांची जान करुण घ्यावी.



