Vidarbh24News

Latest Online Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर तोडफोड करण्याऱ्या माथेफिरू चा तातडीने शोध घेऊन अटक करावी- प्रियदर्शन इंगळे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर तोडफोड करण्याऱ्या माथेफिरू चा तातडीने शोध घेऊन अटक करावी-
प्रियदर्शन इंगळे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग)

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय.

आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष प्रियदर्शन इंगळे यांनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!